राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांचे उमेदवार मराठ वाडा , पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ , मुंबई ठाणे पालघर मध्ये विधानसभा निवडणुक लढवत आहे अता पर्यन्त १५० उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत
राष्ट्रीय स्वराज्य सेना,महा. राज्य, हे, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 288 जागा, विधानसभा मतदार संघात उमेदवार देणार आहेत. उमेदवारांची पहिली यादी 22 जानांची, आयोजित पत्रकार परिषदे मध्ये जाहिर करण्यात आलेली आहेत सर्व नावे यादीतिल खालील प्रमाणे
राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य,यांच्या सर्व,प्रमुख समितीने महाराष्ट्राच्या आगामी- 2024 विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून खालील नावे निश्चीत,व जाहीर केलेले आहेत .ते सर्व नावे, खालीलप्रमाणे
१) मा. श्री. अँड. श्रीहरि बागल - अध्यक्ष, राष्ट्रीय स्वराज्य सेना - मागाठाणे - विधानसभा
२) अँड. मितेश वार्ष्णेय - गोरेगाव विधानसभा
३) अँड. अभिषेक मीश्रा - कलीना विधानसभा
४) अँड. विविके तिवारी - कुलाबा विधानसभा
५) अँड. अरुणकुमार खेड़ीया-मीरा-भाईन्दर विधानसभा
६) अँड. जीतेश वार्ष्णेय - दिंडोशी विधानसभा
७) सीमाताई पोतदार - कराड उत्तर विधानसभा-सातारा
८) शेरखान पठाण - मध्य नाशिक विधानसभा
९) अँड आशिष प्रदिप सोहानी - वर्सोवा विधानभा क्षेत्र.
१०) अँड. प्रदीप सोनवणे - अंधेरी (पूर्व) विधानसभा
११) ऋषिकेश सावंत - खडकवासला विधानसभा पुणे
१२) रुपालीताईं पाटील - चाळीसगाव विधानसभा - जळगाव
१३) अँड. सुग्रीव बागल - करमाळा विधानसभा
१४) मा. श्री. डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन - येवला - लासलगाव, विधानसभा, ता. येवला, जि. नाशिक
१५) अँड. रोशन यादव - दहीसर विधानसभा
१६) अँड. शाशांत शेट्टी - चारकोप विधानसभा
१७) अँड. बबिता शुक्ला - अंधेरी पश्चिम विधानसभा
१८) अँड. जीतेश अग्रवाल - विले पार्ले विधानसभा
१९) अँड. रविकांत परब - घाटकोपर पश्चिम विधानसभा
२०) अँड. शिल्पा गौतम - बांद्रा पूर्व विधानसभा
२१) अँड. मधुकर येलुटला - भायखला विधानसभा
२२) बाबासाहेब सुखदेव गाड़ेकर, बदनापुर, विधानसभा -जालना......









Leave a comment